रविवार
नेहमीसारखाच आला
म्हणजे दर शनिवारनंतर येतो तसा
पण या वेळचा थोssडा वेगळा होता. रविवार म्हटल की आळ्स , आराम वगैरे नेहमीच
पण आजचा रविवार चक्क सहा वाजता उजाडला .
आणि उजाडून एका खास इवेंटची तयारी करू लागला
जॉगिंगसाठीचे बूट नेहमीच चढ़वले जातात . केप्रिज शर्ट्सही नेहमीचे
पण आज वेगळे भासत होते
नेहमीचा जॉगिंग ट्रैक गाल्यातल्या गालात हसतोय अस क्षणभर वाटुन गेल ..
शेवटी एकदाचा सिग्नल मिळाला आणि सुरुवात झाली.

महिनाभर सुरु असलेल्या
walking Marathon चा आज डी
डे होता
सुरुवातीला नाव नोंदणी उत्साहात केली होती
आरंभशुरासारखी
नंतर मात्र हे पाच किमीचा टार्गेट हिमालयाएवढा वाटू लागल
झेपेल ना नक्की आपल्याला हा विचार आला
त्यात नकटीच्या लग्नाला विघ्न प्रमाणे अड़चणी तयारच होत्या
कामाचा ताण , तब्येतीचा असहकार एक न दोन
नाव काढून घेऊ , हे काय झेपणार नाही अशा विचारांनी गर्दी केली
पण मैत्रीणीनी सपोर्ट केल. जेवढ जमेल तेवढ कर , सुरुवात महत्वाची सांगून झाल
तरी शनिवार रात्री पर्यत धीर नव्हता
सरावात तब्बल एका आठवडयाचा खंड पडलेला
त्यानेच पोटात पाकपुक व्हायला सुरुवात झाली

सिग्नल मिळाल्याबरोबर सुरुवात
केली
अर्धा पाऊण करत एक किमी संपवल
हुश्य !! थोड़ा धीर आला
मग दोन तसेच तीन किमी पार केल
चार किमीला पायांनी असहकार पुकारला आहे अस मध्येच वाटून गेल
पण आता एकच किमी राहील आहे अस बजावल आणि चालत राहिले
शेवटी you have completed five km distance असा जीपीएस app चा आवाज ऐकला तेव्हा धन्य वाटल
पाच किमी अंतर पन्नास मिनिटात !!!
नॉट bad .yeah
अगदी पिसासारख हलक वाटुन आल
हायला आपण केले marathon पूर्ण बघता बघता
ग्रेट फिलिंग !!!
आनंदाच . पुर्णतेच .
एक रविवार सकाळ सार्थकी लागली
नेहमीपेक्षा वेगळि , प्राउड फीलिंग देणारी
चीयर्स !!!
the miracle isn't that I finished..
the miracle is that I had courage to start ...
हा असा उनाड रविवार वारंवार येवो .
दो पल खुशिया आए
दुनिया मै ये कम है क्या सेनेरिटा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा