Ingredients
1) 6 Eggs boiled
2) 1/2 tea spoon red chilli.
3) 1/2 tea spoon of salt
4) 1/4 tea spoon chopped garlic
5) 1/4 tea spoon chopped ginger
6) 1/4 tea spoon chopped curry leaves
7) 1 chopped green chilli
8) 4 tea spoon maida
9) 2 tea spoon bread crumbs
10) 1 egg white
11) 1/2 tea spoon garam masala
12) Oil
Step 1 : Egg Balls
Take boiled eggs. make it into 2 parts . Remove yolk. Cut white part of egg in a very small pieces in a bowl. Add red chilli , salt ,garlic , ginger , curry leaves, green chilli, maida , bread crumbs into it. Mix it well. Add egg white and garam masala into mixure. Again mix it well.
Now make small balls of that mixure. Heat the pan , pour a oil into into. Once it is sufficiently heated, drop those balls into oil. Fry until golden brown. Then keep them on paper towel.
Step 2 : Sauce.
For that take 2 table spoon of oil. Add 2 cloves of chopped garlic , 3 red dry chilli. Fry it until garlic gets golden. Then add 8-10 pieces of curry leaves and 8 table spoon of tomato ketchup . Mix it well. Add pinch of salt to taste.
Now finally add our fried eggs balls into sauce. For garnishing add 1 chopped green chilli and some coriander.
Our delicious yummy Egg 65 is ready to it
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही रेसिपी मी Banglar Rannaghor या पेजवर पाहिली होती. पाहुन झाल्यावर सोप प्रकरण वाटल म्हणून म्हटल करून बघूयात. ही रेसिपी पार्टी / डीनरसाठी एक उत्तम स्टार्टर आहे. तुलनेने कमी वेळात होणारी तरीही रेस्टॉरंटचा फील देणारी आखूडशींगी बहुगुणी अशी हि रेसिपी ...
सामग्री
१) ६ ऊकडलेली अंडी
२) 1/2 टी स्पून लाल तिखट
३) 1/2 टी स्पून मीठ
४) 1/४ टी स्पून बारीक केलेल लसून
५) 1/४ टी स्पून बारीक केलेल आलं
६) 1/४ टी स्पून बारीक केलेला कढी पत्ता
७) 1 बारीक केलेली हिरवी मिरची
८) ४ टी स्पून मैदा
९) ब्रेड क्रम्ब
१०) १ अंड्याचा पिवळा भाग
११) 1/2 टी स्पून गरम मसाला
१२ ) तेल
Step 1 : Egg Balls
सर्वप्रथम उकडलेली अंडी घेऊन तिचे २ तुक्डे करा. पिवळा भाग काढून टाका. अंड्याच्या पांढर्या भागाचे अत्यंत छोटे छोटे तुकडे एका भांड्यात करुन घ्या. त्यात लाल तिखट, मीठ,लसून्ण्,आलं , कढी पत्ता, हीरवी मिरची, ब्रेड क्रम्ब, मैदा मिसळा. चांगल मिसळून घ्या. नंतर अंड्याचा पिवळा भाग , गरम मसाला त्या मिश्रणात टाका. पुन्हा चांगल मिसळून घ्या.
आता त्या मिष्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात ते गोळे सोडा आणि सोनेरी होईपर्यत तळा. सोनेरी झाले की पेपर टॉवेलवर निथळत ठेवा
Step 2 : Sauce.
सॉस बनवण्यासाठी २ चमचे तेल पॅनमध्ये गरम करून घ्या. त्यात २ बारीक केलेल्या लसणीच्या पाकळ्या, लाल सुकलेल्या मिरचिचे तुकडे टाका. लसूण सोनेरी होईपर्यत तळा. ८/१० कढीपट्याची पाने आणि १० चमचे टोमॅटो सॉस मिसळा. किंचित मीठ टाका आणि चांगल मिसळून घ्या.
फायनली अंड्याचे गोळे त्या सॉसमध्ये टाका. सजावटीसाठी १ बारीक कापलेली हिरवी मिरची आणि थोडि कोथंबीर वरुन घाला.
आपली चविष्ट Egg 65 डिश तयार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा